आमच्या विषयी माहिती
अत्याधुनिक सोने-चांदीच्या दालनाचे स्वप्न साकार झाले नव्या दिमाखात सज्ज झाले हे अंबिका अलंकार मंचर शहरातील एक आगळे-वेगळे सोन्या-चांदीचे अत्याधुनिक दालन सुनीलशेठ धोंडूशेठ शहाणे यांचे अंबिका अलंकार, मंचर भव्य चांदी व सोने ऑफर जुन्या चांदीच्या बदल्यात नवीन चांदी, फक्त मंजुरी द्यायची नियम व अटी लागू सोन्यामधील भव्य ऑफर म्हणजे ज्या केरेटचे सोने त्याच करेटचा भाव उदा. २४ करेटचा ऑनलाईन भाव ४०००० रुपये असेल तर ९१६ हॉलमार्किंग सोन्याचा भाव हा ३६८०० मिळेल म्हणजेच अंबिका अलंकार आपणास देणार तब्बल ३२०० रुपयांची सूट शिवाय BIS प्रमाणित सरकार मान्य ९१६ हॉलमार्किंगचे दागिने ज्यामध्ये आमच्याकडे खरेदी केलेले दागिने परत आमच्याकडेच घडमोड करताना सोने वजनात अथवा भावात कुठलीही घट कापली जाणार नाही म्हणजेच जो भाव नवीनचा तोच भाव जुन्याला असणार.... फक्त मजुरी द्यायची... नियम व अटी लागू अस्सल सोन्याला आधुनिकतेचा साज म्हणजेच अंबिका अलंकार BIS प्रमाणित सरकारमान्य ९१६ हॉलमार्क पास सर्टिफाईड केलेले....दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सुनीलशेठ धोंडूशेठ शहाणे यांचे अंबिका अलंकार