आमच्या विषयी माहिती
ाई ट्रेडर्स & इलेक्ट्रॉनिक्स: संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रोनिक वस्तू पुरविणारे तब्बल २५ वर्षाची विश्वसनीय परंपरा असलेलं एकमेव ठिकाण म्हणजे श्री. मोहनशेठ गावडे यांचे साई ट्रेडर्स & इलेक्ट्रॉनिक्स आमच्या कडे नामांकित कंपन्यांचे AC, स्मार्ट led TV, होम थीएटर, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर फिल्टर आणि टेबल सिलिंग FANS, इस्त्री, मिक्सर, मायक्रोओव्हन तसेच इंडक्शन कुकिंग सेट, या आणि यांसारख्या अनेक नाविन्य पूर्ण ब्रान्डेड वस्तू मिळण्याचे गुणवत्ता आणि विश्वास याची बांधिलकी जपणारे श्री. मोहनशेठ गावडे यांचे साई ट्रेडर्स & इलेक्ट्रॉनिक्स सोनी, PANASONIC, LG अश्या नामंकित कंपन्यांचे अधिकृत विक्रेते : श्री. मोहनशेठ गावडे यांचे साई ट्रेडर्स & इलेक्ट्रॉनिक्स मंचर सुपर मार्केट मंचर ०२१३३ २२ ३६ ८० ९८२२३९९०७६