गावा-गावात असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित यांसाठी सॉफ्टवेअर भेटेल.

संगणकीकरण हि आता काळाची गरज असून, आता सर्व सहकारी सोसायटीचे दैनंदिन व्यवहार वाढतच आहेत तसेच दैनंदिन कामकाजामध्ये अचूकता, तत्परता तसेच पूर्ण कार्यक्षमतेची गरज भासत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात बँकिंग क्षेत्रातही स्पर्धा चालू असून सर्व सहकारी सोसायटीना आपले सभासद, ग्राहक यांना अचूक तत्पर आणि आधुनिकरीत्या सेवा देनेचे भाग पडत आहे आणि यासाठी 'संगणकीकरण' हा एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे.

जगभरातील व प्रगतीच्या घोडदौडीमध्ये आपल्यालामागे राहता येत नाही. संगणकीकरण एक साधन आहे. आपल्या कार्यक्षमतेला अधिक व्यापक स्वरुपात चालना देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Contact Us

Social Media Links